परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ५) मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होती. मेथीला प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.
शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. वालाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.गवारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले.टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २८०० ते ४५०० रुपये दर मिळाले.
ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. कैरीची ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

0 comments:
Post a Comment