Monday, July 1, 2019

कोकण वगळता जोर ओसरला

पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर मराठवाडा, विदर्भात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

कोकणसह कोल्हापूर पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक, शिरोळ तालुक्‍यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. पुण्यात मात्र पावसाचा जोर काहीसा आसेरल्याचे दिसून आले. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. दोन दिवसांत झालेल्या पावसाने धरणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या हरिश्‍चंद्रगडाच्या पट्ट्यात मात्र पावसाचा काही प्रमाणात पाऊस कमी झाला होता. 

वऱ्हाडीतील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत पाऊस झाला. बुलडाणा, संग्रामपूर, अकोट या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर वाहले. तर वीज पडून संग्रामपूर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. शिवाय वीज पडल्याने तीन जनावरेही दगावली आहे. तर पूर्व विदर्भातही पावसाने बरसण्यास सुरवात केली आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे कोकणात भात लागवडीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. काही ठिकाणी रोपवाटिका वाढीच्या अवस्थेत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघडीप मिळताच खरीप पेरण्यांना सुरवात केली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील पाणलोटात झालेल्या पावसाने ओढे-नाले खळाळून वाहू लागले आहेत. त्यामुळे हळूहळू धरणांत पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र धरणांनी यंदा तळ गाठल्याने चांगला पाणीसाठा होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.

रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)     

कोकण - मुंब्रा १५३, दहिसर १८४, बेलापूर १५३, कल्याण १६९, अप्पर १५३, ठाकुरली १५१, भिवंडी २२१, खारबाव १६९, पनवेल १६६, तलोजे १७४, वौशी १७१, इंदापूर १५६, श्रीवर्धन १६१, वालवटी १५१, तला १७५, आबलोली २०८, हेदवी २४५, म्हाप्रळ १५१, देव्हारे १५५, जयगड २०६, कोतवडे २००, मालगुंड १६५, तरवळ २२३, पाली १८१, फुणगुस १८७, आंगवली १५१, कोंडगाव १६१, देवरूख १६२, तुळसानी १९९, माभळ २०१, तेर्ये १८५, भांबेड १५०, मालवण १९४, पेंडूर १८७, सावंतवाडी २११, आंबोली १८५, मडुरा १६६, कणकवली १५१, फोंडा १५४, सांगवे १६९, वागदे १६१, कुडाळ १८१, कडावल १५२, माणगाव १५४, तळकट १६७, कांचड १९१.

मध्य महाराष्ट्र - पेठ १२५, जागमोडी ७८, कोहोर ८८, नवापूर ६५, खानापूर ६४, अंतुर्ली ६९, ब्राह्मणवाडा ६४, वेल्हा ८०, आंबेगाव १००, हेळवाक ७३, मोरगिरी ७१, महाबळेश्‍वर ९२, कोकरूड ६३, कळे १००, पडळ ७८, बाजार १०६, कोतोली ६१, भेडसगाव ६३, बांबवडे ७३, करंजफेन १०५, मलकापूर ८६, आंबा १९०, राधानगरी १२०, सरवडे १३४, कसबा १२६, आवळी ९६, राशिवडे ६०, कसबा ९०, गगनबावडा १३२, साळवण १०५, करवीर ८४, सांगरूळ १०१, शिरोली-दुमाला ६६, कसबा बीड ७५, बालिंगा ८९, इस्पूर्ली ८०, कणेरी ७३, केनवडे ६१, कापशी ८७, खडकेवाडा ६९, मुरगुड ८७, बिद्री ११४, गडहिंग्लज ६५, कडेगाव ६७, महागाव ९०, नेसरी ८९, गारगोटी १००, पिंपळगाव ७५, कूर १०९, कडेगाव १२३, कराडवाडी ११६, आजरा ९८, गवसे ११७, मडिलगे ९३, उत्तूर ६२, चंदगड १०१, नारंगवाडी ९०, माणगाव ८३ , कोवाड ९१, तुर्केवाडी १०१, हेरे १२५.

मराठवाडा - आनवा ६७, पिंपळगाव ७४, किनवट ३८, वानोळा ३६, वाई ४२, बामणी ४६, पूर्णा ११६, कांतेश्‍वर ३४, हट्टा ५२, गोरेगाव ३९, पानकनेरगाव ४२, हत्ता ४४.

विदर्भ - जामोद ७४, संग्रामपूर १०३, धाड ९९, अंढेरा ७३, निंबा ७१, वाडळी ८१, लोही ७१, नेर ११३, मालखेड ७४, वानोजा १०१, नागपूर ७८, वाडी ८१, रिधोरा ८९, गोंडपिंपरी ८६, तेमुर्डा ७७, खांबडा ८०, चिकनी ७३, खडसंगी ७८, कुंघाडा ७४, पेरमिली ७२.

कोकणात २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे - हेदवी २४५, तरवळ २२३, आबलोली २०८, जयगड २०६, माभळ २०१, कोतवडे २०० (रत्नागिरी), भिवंडी २२१ (ठाणे), सावंतवाडी २११ (सिंधुदुर्ग)

News Item ID: 
599-news_story-1561965407
Mobile Device Headline: 
कोकण वगळता जोर ओसरला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Konkan Rain Monsoon Maharashtra
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पाऊस, मॉन्सून, ऊस, धरण, Konkan, Vidarbha, Maharashtra, हवामान, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, पूर, Nashik, पाणी, Water, नगर, वाशीम, अकोट, वीज, खरीप, Agriculture Department, कल्याण, भिवंडी, पनवेल, इंदापूर, देवरूख, मालवण, कुडाळ, आंबेगाव, मलकापूर, Beed, गडहिंग्लज, Chandgad, गोरेगाव, Nagpur, सिंधुदुर्ग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Konkan, Rain, Monsoon, Maharashtra
Meta Description: 
कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

0 comments:

Post a Comment