औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १६) बटाट्याची ३०० क्विंटल, तर पत्ताकोबीची ६० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ६०० ते ११०० रुपये तर पत्ताकोबीला १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ सप्टेंबरला ४०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर २६ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. ९ सप्टेंबरला ९०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल तर १८ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ११ सप्टेंबरला बटाट्याची आवक ९०० क्विंटल झाली. या बटाट्याला ५०० ते १००० रुपये, तर ८८ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १२ सप्टेंबरला ४९९ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. तर ३४ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
पत्ताकोबीची १३ सप्टेंबरला आवक ९७ क्विंटल झाली. या पत्ताकोबीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर ४९९ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिले. १४ सप्टेंबरला ३४ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर पुन्हा ४९९ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment