औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २८) कोबीची ९० क्विंटल आवक झाली. तिला १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १५९ क्विंटल आवक झाली. तिला ७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५७७ क्विंटल, तर दर १००० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५१ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १६०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ४६ क्विंटल, तर दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४३ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक २१ क्विंटल झाली. तिला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २३ क्विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
शेवग्याची २५ क्विंटल आवक झाली. त्याला १६०० ते ५००० रुपये प्रतिक्वंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक ५ क्विंटल, तर दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५५ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ४ क्विंटल आवक झालेल्या चवळीला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ४ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगांचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
कारल्याची २८ क्विंटल आवक झाली. त्याला १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३९ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक ३१ क्विंटल, तर दर १००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. ५२ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३० क्विंटल आवक झालेल्या काशिफळाचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
संत्र्यांची २४ क्विंटल आवक झाली. त्याचे दर १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मेथीची आवक ८५०० जुड्यांची झाली. तिला ५०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ७३०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ४५० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment