Friday, September 27, 2019

परभणीत चवळी २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २७) चवळीची ५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची १२ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. गवारीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते २००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये काकडीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

कारल्याची ८ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची (डेवडांगर) ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले.

लाल भोपळ्याची (काशीफळ) ४० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ७ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये मिळाले.

कोथिंबिरीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्रेट आवक झाली. प्रतिक्रेट १५० ते ३०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ११० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

कोबीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. भेंडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये पातीच्या कांद्याची ८ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये, लिंबांची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये दर मिळाले.

News Item ID: 
18-news_story-1569586713
Mobile Device Headline: 
परभणीत चवळी २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, In Parbhani Chawali is available at Rs 2500 to 4000 per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोथिंबिर, टोमॅटो, मिरची, भेंडी, Okra
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment