जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २४) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २६०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. संकरित प्रकारच्या गवारीचे दर कमाल २६०० रुपयांपर्यंत राहिले. आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल, यावल, जळगाव आदी भागांतून झाली. गवारीची आवक जूनपासून कमीच असून, दरही स्थिर आहेत, अशी माहिती मिळाली.
बाजारात कोथिंबिरीची १४ क्विंटल आवक झाली. दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. लिंबूची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २९०० रुपये दर होता. वांग्यांची नऊ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १५०० ते २८०० रुपये दर मिळाला.
शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १६५० ते २५०० रुपये दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये दर मिळाला. आल्याची १९ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २२०० ते ४९०० रुपये दर मिळाला.
हिरव्या मिरचीची ३४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २३०० ते ४८५० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते ११५० रुपये दर होता. भेंडीची १३ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते १७५० रुपये मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २३०० ते ३९०० रुपये दर होता.
काशीफळ भोपळ्याची ३२ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये होता. टोमॅटोची १६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२५० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. कोबीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १६५० ते २९०० रुपये मिळाला. गाजराची ११ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १२५० रुपये दर मिळाला. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली, कमाल दर प्रतिक्विंटल २५०० रुपये मिळाला.

0 comments:
Post a Comment