सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १७३७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल १६०० ते ४००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक हळदीची ३८७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ६००० ते ६७००, तर सरासरी ६३५० रुपये असा दर होता. गुळाची १६३८ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रति क्विंटल ३२०० ते ३८९०, तर सरासरी ३५४५ रुपये असा दर मिळाला.
दुय्यम बाजार आवारात बटाट्याची ११८० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२० ते ८५० रुपये असा दर मिळाला. लसणाची ३१६ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १०,००० ते १२,००० रुपये असा दर होता. डाळिंबाची ५४२० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.
सीताफळाची २५५० डझनाची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १०० ते ६०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ५८३८ पेटीची आवक झाली. त्यास प्रतिपेटीस १००० ते २००० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची ४७०० डझनाची आवक झाली. मोसंबीला प्रति दहा किलोस ३०० ते ७०० रुपये असा दर होता. आल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये असा दर मिळाला.
शिवाजी भाजी मंडईत पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. कोथिंबिरीची ८००० पेंड्याची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ६०० ते ७०० रुपये असा दर होता. पालकाची १५०० पेंड्यांची आवक झाली. त्यास प्रति शेकडा ३०० ते ४०० रुपये शेकडा असा दर मिळाला. मेथीची २००० पेंड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. वांग्याची ४० बॉक्स आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता. दोडक्याला २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment