जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३०) गवारीची दोन क्विं. आवक झाली. दर प्रतिक्विं. २८०० ते ४५०० रुपये मिळाला. आवक औरंगाबादमधील सोयगावसह स्थानिक भागातून झाली. मागील सात, आठ दिवसांतील पावसामुळे आवक कमी असून, दरही स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बाजारात आल्याची २८ क्विं. आवक झाली. त्यास प्रतिक्विं. २६०० ते ५१०० रुपये दर मिळाला. कोबीची १६ क्विं. आवक झाली, तर दर प्रतिक्विं. १६०० ते २८०० रुपये मिळाला. लिंबांची पाच क्विं. आवक झाली. त्यांना प्रतिक्विं. २४०० ते ३२०० रुपये दर होता. शेवग्याची तीन क्विं. आवक झाली. त्यांना प्रतिक्विं. १४०० ते २१०० रुपये दर मिळाला. वांग्याची सात क्विं. आवक झाली. त्यांना प्रतिक्विं. १९०० ते ३३०० रुपये दर मिळाला.
मेथीची चार क्विं. आवक झाली. तिला प्रतिक्विं. १८०० ते ३२०० रुपये दर होता. डाळिंबांची १८ क्विं. आवक झाली. त्यांना प्रतिक्विं. २३०० ते ५१०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विं. आवक झाली, तर दर प्रतिक्विं. १२०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची ३२ क्विं. आवक झाली. तिला प्रतिक्विं. १३०० ते १८०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १५ क्विं. आवक झाली. त्यास प्रतिक्विं. ११०० ते २२०० रुपये दर
होता.
गाजराची १० क्विं. आवक झाली. त्यांना प्रतिक्विं. १४०० ते २५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १५ क्विं. आवक झाली. तिला ७०० ते १३०० रुपये प्रतिक्विं. दर मिळाला. बिटची सहा क्विं. आवक झाली. त्याला प्रतिक्विं. १५०० ते २४०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१२ क्विं. आवक झाली. त्यास प्रतिक्विं. ७५० ते १३५० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विं. आवक झाली, तर दर प्रतिक्विं. १३०० ते १९०० रुपये मिळाला. काशीफळाची १४ क्विं. आवक झाली. त्यास प्रतिक्विं. ५०० ते ८५० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment