औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २३) हिरव्या मिरचीची १३३ क्विंटल आवक झाली. या मिरचीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी वाटण्याची ६७ क्विंटल आवक झाली. या वाटाण्याला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ७४४ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १२०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. ५१ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक ३९ क्विंटल, तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३१ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
गवारीची आवक ३ क्विंटल तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या भेंडीला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पत्ताकोबीची आवक ९४ क्विंटल तर दर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २९ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक ५ क्विंटल तर दर १००० ते १२०० रुपये राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
वालशेंगची आवक १० क्विंटल तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १० क्विंटल आवक झालेल्या कारल्याचा दर १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीची दर ३००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२० क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६ क्विंटल आवक झालेल्या अंजिराचे दर २५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. बोराची आवक १३ क्विंटल तर दर १००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
संत्राची आवक २७ क्विंटल तर १३०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ६३ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाला १८०० ते ६७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ११ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकांचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment