जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २७) काटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १८०० ते २९०० रुपये दर मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.
बाजारात कोबीची १४ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये मिळाला. भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपयांपर्यंत मिळाले. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये मिळाला. आल्याची २८ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५१०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३११ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये दर होता. भेंडीची १८ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २५०० रुपये मिळाला.
टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २६०० रुपये दर होता. लिंबाची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १६०० ते २४०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १२०० ते २४०० रुपये दर होता.
डाळिंबाची २२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ४८०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची सात क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ११०० ते २२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली.
- लहान वांग्यांची आवक स्थिर असून, दरही टिकून
- जळगाव, भुसावळ, यावल परिसरांतून होतेय आवक
- भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये दर मिळाला.
ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

0 comments:
Post a Comment