औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१६) कोबीची १३५ क्विंटल आवक झाली. तिला १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ८४२ क्विंटल आवक झाली. त्यांना ७०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १०५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १६७ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
वांग्यांची आवक २० क्विंटल, तर दर १००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक २८ क्विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या चवळीला २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ६५ क्विंटल, तर दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
लिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक १४ क्विंटल झाली. त्यांना १००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १२ क्विंटल आवक झालेल्या दुधीभोपळ्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ५५ क्विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३१ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची १२ हजार जुड्यांची आवक झाली. तिला दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा मिळाला.
पालकाची ११ हजार जुड्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ३०० ते ९०० रुपयांचा दर मिळाला. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डाळिंबांची आवक ७३ क्विंटल, तर दर ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३९ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाचा दर २५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
पपईची १२ क्विंटल आवक झाली. तिला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १० क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment