Sunday, January 12, 2020

पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट; दरात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. मात्र, बटाटा, भेंडी आणि पावट्याच्या आवकेत तुलनेने घट झाल्याने दरात वाढ झाली होती. 

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून १७ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, गुजरात येथून भुईमूग सुमारे १०० गोणी, मध्यप्रदेशातून मटार सुमारे ३० ट्रक, मध्यप्रदेशातून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १३०० पोती, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, फ्लॉवर १५ टेम्पो, गवार १० टेम्पो, पावटा १० टेम्पो, हिरवी मिरची ८ टेम्पो, कांदा सुमारे २०० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : २५०-३५०, बटाटा : १८०-२६०, लसूण : १०००-१६००, आले : सातारी २००-४००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान सुरती ५००-६००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी: २००-२५०, नवलकोल: ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ८००-९००, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१५०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : वाळलेली ७००, मटार : परराज्य २८०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फळबाजार 
रविवारी (ता. १२) येथील बाजारात मोसंबी ५० टन, संत्री सुमारे १० टन, डाळिंब १५०, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, कलिंगड १० टेम्पो, सीताफळ २ टन, खरबूज ४ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ४ हजार गोणी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ७०-१२०, मोसंबी : (३ डझन) : ८०-२५०, (४ डझन ) : २०-८०, संत्रा : (३ डझन) : १३०-३००, (४ डझन ) : ६०-१३०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १०-७०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३०, पपई : ५-२०, सीताफळ : २०-१२५, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ९००-१४००, महाराजा ७००-९००. किन्नोर -(२५-३०) - २४००-३२००, सिमला - (२५-३०)- २ हजार ते २ हजार ५००,  बोरे (१० किलो) : चेकनट : ६५०-७००, उमराण : २०-३०, चमेली : १००-१४०, चण्यामण्या : ४००-५००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १२) कोथिंबिरीची सुमारे दोन लाख, मेथीची सुमारे १ लाख जुड्यांची आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ३००-६००, शेपू : ४००-७००, कांदापात : ८०० -१४००, चाकवत : ४००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००- १२००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-६००, पालक : ४००-७००. हरभरा गड्डी -५००-९००

फुले
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ४०-८०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-८०, अ‍ॅस्टर : ५-१०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ६-१२, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन - ६०-१२०. 

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ४०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे ६०० किलो आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर मासळीची आवक आणि मागणी चांगली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर वाढले होते. तर चिकन, मटण आणि अंड्याचे दर सुद्धा स्थिर होते. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) 
पापलेट : कापरी : १५००- १६००, मोठे १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान ८००-८५०, भिला : ६००, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान ६००, मोठा : ८००-९००, घोळ : ७५०, भिंग : ३६०, करली : २८०, करंदी : ३६०- ४००, पाला : लहान ८००, मोठे : १२००, वाम : ७०० -९००, ओले बोंबील : २००-२८०. कोळंबी लहान २८०, मोठे : ४८०-५५०, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०, मांदेली : १००, राणीमासा :२०० खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ४८०-५८०. खाडीची मासळी सौंदाळे : २४०-२८०, खापी : २८०, नगली : ५२०, तांबोशी : ४४०-४८०, पालू : २४०-२८०, लेपा : लहान १४० मोठे २८०, शेवटे : ३२०, बांगडा : लहान २००, मोठे २८०-३२०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या :१६०, खुबे : १६०, तारली : १४०-१६०. 

नदीची मासळी  
रहू :१६०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २००, खवली : २००, आम्ळी : १००, खेकडे : २०० वाम : ५५०. 

चिकन 
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ८५० डझन : १२० प्रतिनग : १०, इंग्लिश : शेकडा : ४९० डझन : ६६ प्रतिनग : ५.५० 

मटण 
बोकडाचे : ६००, बोल्हाईचे : ६००, खिमा : ६००-, कलेजी : ६४०.
 
ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा...

News Item ID: 
820-news_story-1578832313
Mobile Device Headline: 
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट; दरात वाढ
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Okra in Pune, reduction in potato arrivals; Increase in rates
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, agriculture Market Committee, भुईमूग, Groundnut, कांदा, नारळ, फळबाजार, डाळिंब, पपई, सीताफळ, Custard Apple, झेंडू, मटण, खेकडे
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Okra in Pune, reduction in potato arrivals; Increase in rates
Meta Description: 
Okra in Pune, reduction in potato arrivals; Increase in rates पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. मात्र, बटाटा, भेंडी आणि पावट्याच्या आवकेत तुलनेने घट झाल्याने दरात वाढ झाली होती. 

0 comments:

Post a Comment