जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २१) बटाट्याला ८०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक २०० क्विंटल झाली. आवक मध्य प्रदेश, पुणे, गुजरात आदी भागांतून होत आहे.
बाजारात शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाला. बिटाची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. डाळिंबांची २७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५००० रुपये दर मिळाला. लिंबाची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर होता. मोसंबीची १५ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० ते ३४०० रुपये मिळाला.
आल्याची २३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५२०० रुपये दर मिळाला. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ११०० ते १७०० रुपये मिळाला. कोबीची २२ क्विंटल आवक झाली, दर १००० ते १६०० रुपये मिळाला.
गाजराची १० क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १६०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये होता. लाल कांद्याची ७०० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल २००० ते ३८०० रुपये होता. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ६००० रुपये मिळाला.
मेथीला १००० ते १८०० रुपये
मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० रुपये मिळाला. टोमॅटोची २८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १६०० रुपये दर होता. हिरव्या मिरचिची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment