औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १८) कांद्याची ७४४ क्विंटल आवक झाली. या कांद्याला १००० ते ४४०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्विंटल आवक झाली. तिला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९८ क्विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४० क्विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३ क्विंटल आवक झालेल्या गवारचे दर ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १४ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला २००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
वालशेंगांची आवक १२ क्विंटल, तर दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १९ क्विंटल आवक झालेल्या मक्याला १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ६४ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लिंबांची ९ क्विंटल आवक झाली. दर १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
कारल्याची आवक ८ क्विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ४०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक १८४ क्विंटल, तर दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४८ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १६०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
गाजराची आवक १३० क्विंटल झाली. दर १४०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. वाटाण्याची आवक १७१ क्विंटल, तर दर १६०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मेथीची १७ हजार जुड्यांची आवक झाली. दर १६० ते २४० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकची आवक १६ हजार जुड्या, तर दर २०० ते २५० रुपये प्रतिशेकडा राहिला. २४ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १५० ते २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment