Thursday, August 27, 2020

डाळिंबावरील रोगांचे नियंत्रण

डाळिंब फळपिकावर प्रामुख्याने तेलकट डाग, बुरशीजन्य स्कॅब, मर रोग आढळून येतो. लक्षणे दिसताच वेळीच योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

तेलकट डागासाठी फळ पिकाच्या कालावधीत फवारणी (७ ते १० दिवसांच्या अंतराने)

  • बोर्डो मिश्रण (फक्त ०.५%, छाटणीनंतर १% वगळता) त्यानंतर  स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम प्रती लिटर किंवा 
  • २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम प्रति लिटर अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा कॉपर हायड्रोक्साईड २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि प्रती लिटर )
  • फळबागेत असलेल्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावानुसार कॉपर फॉर्मूलेशनवर आधारीत बुरशीनाशकात योग्य बदल करता येतात.
  • सॅलिसीलिक अॅसिड च्या ०.३ ग्रॅम प्रति लिटर  पाणी याप्रमाणे टप्प्याटप्प्याने ४ फवारण्या कराव्यात.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या टप्प्याटप्प्याने ४ फवारण्या कराव्यात.

नियंत्रणासाठी तातडीच्या फवारण्या 

  • लिंबाच्या अवस्थेतील फळांवर दिसणाऱ्या तेलकट डागाच्या प्रादुर्भावानंतर ४ दिवसांच्या अंतराने १-२ फवारण्या घ्याव्यात. 
  • (फवारणी- प्रती लिटर पाणी)
  • स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम अधिक २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम अधिक कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि.किंवा
  • स्ट्रेप्टोमायसीन*०.५ ग्रॅम अधिक २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम अधिक कार्बेंन्डाझिम १ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि. 

खबरदारीचे उपाय 

  • शिफारशीत मात्रेनुसार फक्त आवश्यक फवारण्या घ्याव्यात.
  •  एकूण फवारण्यांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • पाऊस झाल्यानंतर अतिरिक्त फवारणी घ्यावी.
  • बोर्डो मिश्रणाशिवाय अन्य फवारणीत नॉन आयनिक स्प्रेडर स्टिकर वापरावा.
  • प्रत्येक फवारणी करण्यापूर्वी  सर्व जीवाणूजन्य डाग किंवा रॉट प्रादुर्भावित फळे काढून जाळावीत.
  • बोर्डो मिश्रण ताजे तयार करून त्याच दिवशी वापरावे.
  • फवारण्या संध्याकाळी घ्याव्यात.

विश्रांती कालावधीत १०-१५ दिवसांचे अंतराने,
(फवारणी-  प्रति लिटर पाणी)

  • १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा
  • कॉपर ऑक्सीक्लोराईड २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रोक्साईड २ ते २.५ ग्रॅम यांपैकी एक अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि.

बुरशीजन्य स्कॅब आणि रॉट नियंत्रण (फवारणी ः  प्रती लिटर पाणी)

  • मॅंडिप्रोपॅमिड (२३.४% एससी) १ मिलि किंवा 
  • प्रोपिकोनॅझोल (२५% ईसी) १ मिलि अधिक अॅझोक्सीस्ट्रॉबिन १ मिलि किंवा
  • अझोक्सिस्ट्रोबिन (२०%) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५% ​एससी) २ मिलि किंवा 
  • क्लोरोथॅलोनिल (५०%) अधिक मेटालॅक्झिल एम. (३.७५%) २ मिलि किंवा 
  • बोर्डो मिश्रण ०.५% किंवा
  • ट्रायसायक्लॅझोल (१८%) अधिक मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम किंवा
  • क्लोरोथॅलोनिल (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा  
  • प्रोपिकोनॅझोल १ मिलि किंवा 
  • क्लोरोथॅलोनील (७५%डब्ल्यूपी) २ ग्रॅम 
  • प्रोपीकोनॅझोल १ मिलि.

टीप 

  • वरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारणी घेतल्यास चांगला फायदा होतो. पुढील काळातील अनेक फवारण्या टाळता येतात.
  • बोर्डो मिश्रण वगळता अन्य बुरशीनाशकांसोबत स्प्रेडर स्टिकरचा वापर करावा. 
  • हंगामात कॉपरजन्य बुरशीनाशकांशिवाय कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये.

बुरशीजन्य मर रोग
फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आळवणीला (ड्रेचिंग) प्राधान्य द्यावे.

रोग नियंत्रण- खालीलपैकी कोणतीही एक पद्धत वापरावी.
अ) ड्रेचिंग पद्धत १

  • प्रोपिकोनॅझोल (२५%) २ मिलि अधिक क्लोरपायरीफॉस २ मिलि प्रति लिटर पाणी.
  • पहिल्या ड्रेचिंगच्या ३० दिवसानंतर, अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशी ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रती झाड. 
  •  त्यानंतर ३० दिवसांनी, व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा - राइझोफॅगस इररेगुलरिस) २५ ग्रॅम आणि शेणखत २ किलो प्रती झाड.

ब) ड्रेचिंग पद्धत २

  • प्रोपिकोनॅझोल (२५%) २ मिलि अधिक क्लोरपायरीफॉस २ मिलि प्रती लिटर पाणी.
  • २० दिवसांच्या अंतराने ३ ड्रेचिंग कराव्यात. 

क) ड्रेचिंग पद्धत ३ 

  • फोसेटिल ए एल (८०% डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रती झाड (१० लिटर द्रावण वापरावे.) 
  • टेब्यूकोनॅझोल (२५.९% डब्ल्यू /डब्ल्यू ई सी) ३ मिलि प्रती झाड. (१० लिटर द्रावण)
  • फोसेटिल ए एल (८०%) ६ ग्रॅम प्रती झाड (१० लिटर द्रावण) 
  • टेब्यूकोनॅझोल (२५.९%) ३ मिलि प्रती झाड. (१० लिटर द्रावण)

टीप- २० दिवसांच्या अंतराने ड्रेचिंग घ्यावे. 
(टीप- पीक व्यवस्थापनाच्या शिफारशी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत.)

संपर्क- दिनकर चौधरी, ९६२३४४४३८०, ०२१७-२३५००७४
(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

News Item ID: 
820-news_story-1598530695-549
Mobile Device Headline: 
डाळिंबावरील रोगांचे नियंत्रण
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi pomogrenate advisory
Author Type: 
External Author
दिनकर चौधरी
Search Functional Tags: 
डाळ, डाळिंब, मर रोग, damping off, ऊस, पाऊस, पूर, Floods, सोलापूर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
pomogrenate, advisory
Meta Description: 
pomogrenate advisory ​डाळिंब फळपिकावर प्रामुख्याने तेलकट डाग, बुरशीजन्य स्कॅब, मर रोग आढळून येतो. लक्षणे दिसताच वेळीच योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

0 comments:

Post a Comment