Monday, August 24, 2020

नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९३७६ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवेकत वाढ झाली. मात्र दरातही सुधारणा झाली. प्रतिक्विंटल ६०० ते १६८० दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बटाट्याची आवक ३६७९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल दर १९०० ते २६०० होते. लसणाची आवक १०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ११५०० बाजारभाव मिळाला. आल्याची आवक २८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०००ते ९००० दर मिळाला. भाजीपाला आवक सर्वसाधारण आहे. वालपापडी व घेवड्याची आवक २३९६ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १५०० ते ४३००, तर घेवड्याला १५०० ते ३२०० रूपये दर मिळाला.

हिरवी मिरचीची आवक ५५६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १०००ते २३०० दर मिळाला. लवंगी मिरचीला १००० ते १८००, तर ज्वाला मिरचीला १५०० ते २३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ३६२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २३०० दर मिळाला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ५५०, वांगी ५००ते ७००, फ्लॉवर २०० ते २९० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर, कोबी २० ते ४५ असा प्रति २० किलोस दर मिळाला.

ढोबळी मिरची ३०० ते ४०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १२५ ते २००, कारले ३०० ते ४५०, गिलके ३०० ते ३५०, काकडी ३०० ते ५०० असे,  दोडक्याला ४०० ते ८१० रुपये असे दर मिळाले.

गणेशोत्सवात फळांना मागणी असल्याने दरात सुधारणा आहे. डाळिंबांची आवक १२७०५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ६५०० रूपये दर मिळाला. 

News Item ID: 
820-news_story-1598271365-779
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९३७६ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवेकत वाढ झाली. मात्र दरातही सुधारणा झाली. प्रतिक्विंटल ६०० ते १६८० दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बटाट्याची आवक ३६७९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल दर १९०० ते २६०० होते. लसणाची आवक १०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ११५०० बाजारभाव मिळाला. आल्याची आवक २८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०००ते ९००० दर मिळाला. भाजीपाला आवक सर्वसाधारण आहे. वालपापडी व घेवड्याची आवक २३९६ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १५०० ते ४३००, तर घेवड्याला १५०० ते ३२०० रूपये दर मिळाला.

हिरवी मिरचीची आवक ५५६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १०००ते २३०० दर मिळाला. लवंगी मिरचीला १००० ते १८००, तर ज्वाला मिरचीला १५०० ते २३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ३६२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २३०० दर मिळाला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ५५०, वांगी ५००ते ७००, फ्लॉवर २०० ते २९० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर, कोबी २० ते ४५ असा प्रति २० किलोस दर मिळाला.

ढोबळी मिरची ३०० ते ४०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १२५ ते २००, कारले ३०० ते ४५०, गिलके ३०० ते ३५०, काकडी ३०० ते ५०० असे,  दोडक्याला ४०० ते ८१० रुपये असे दर मिळाले.

गणेशोत्सवात फळांना मागणी असल्याने दरात सुधारणा आहे. डाळिंबांची आवक १२७०५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ६५०० रूपये दर मिळाला. 

English Headline: 
Agriculture news in marathi Summer onion prices improve in Nashik
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, गणेशोत्सव, डाळ, डाळिंब
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Summer onion prices improve in Nashik
Meta Description: 
Summer onion prices improve in Nashik नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९३७६ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवेकत वाढ झाली. मात्र दरातही सुधारणा झाली.

0 comments:

Post a Comment