Monday, August 24, 2020

कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १०० ते २०० रुपयांचा दर

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका दर मिळाला. या सप्ताहात टोमॅटोची दररोज चार ते पाच हजार कॅरेट आवक होती. 

वांग्यांची नऊशे ते एक हजार कॅरेटची आवक झाली. वांग्यांना दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. ओल्या मिरचीच्या आवकेतही या सप्ताहात आवक वाढली होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रूपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ओल्या मिरचीचे दर स्थिर होते. या सप्ताहात घेवड्याची आवक काहिशी वाढली होती. घेवड्याची दररोज दिडशे ते दोनशे पाट्या आवक राहिली. घेवड्यास दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर होता.

गवारीच्या आवकेत या सप्ताहातही वाढ होती. गवारीस दहा किलोस २०० ते ६०० रुपये दर होता. आले, वटाण्याची नव्वद ते शंभर पोती आवक झाली. ओल्या वटाण्यास दहा किलोस ५०० ते ८५० रुपये दर होता. कारल्याची तीनशे ते चारशे पोती आवक झाली. कारल्यास दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीच्या आवकेतील वाढ कायम राहिली. कोथिंबिरीची दररोज ३८ ते ४० हजार पेंढ्या आवक झाली. तिला शेकडा ५०० ते २५०० रुपये दर मिळाला. पालक पोकळ्यास शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला.  फळांमध्ये चिकूची शंभर ते दोनशे पोती आवक होती. चिकूस शेकडा ४०० ते १००० रुपये दर मिळाला. पेरुची शंभर ते दोनशे डाग आवक झाली. पेरुच्या डागास ३०० ते १००० रुपये दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1598271506-393
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १०० ते २०० रुपयांचा दर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका दर मिळाला. या सप्ताहात टोमॅटोची दररोज चार ते पाच हजार कॅरेट आवक होती. 

वांग्यांची नऊशे ते एक हजार कॅरेटची आवक झाली. वांग्यांना दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. ओल्या मिरचीच्या आवकेतही या सप्ताहात आवक वाढली होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रूपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ओल्या मिरचीचे दर स्थिर होते. या सप्ताहात घेवड्याची आवक काहिशी वाढली होती. घेवड्याची दररोज दिडशे ते दोनशे पाट्या आवक राहिली. घेवड्यास दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर होता.

गवारीच्या आवकेत या सप्ताहातही वाढ होती. गवारीस दहा किलोस २०० ते ६०० रुपये दर होता. आले, वटाण्याची नव्वद ते शंभर पोती आवक झाली. ओल्या वटाण्यास दहा किलोस ५०० ते ८५० रुपये दर होता. कारल्याची तीनशे ते चारशे पोती आवक झाली. कारल्यास दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीच्या आवकेतील वाढ कायम राहिली. कोथिंबिरीची दररोज ३८ ते ४० हजार पेंढ्या आवक झाली. तिला शेकडा ५०० ते २५०० रुपये दर मिळाला. पालक पोकळ्यास शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला.  फळांमध्ये चिकूची शंभर ते दोनशे पोती आवक होती. चिकूस शेकडा ४०० ते १००० रुपये दर मिळाला. पेरुची शंभर ते दोनशे डाग आवक झाली. पेरुच्या डागास ३०० ते १००० रुपये दर मिळाला.

English Headline: 
Agriculture news in marathi Ten kilos of tomatoes in Kolhapur Rate of Rs.100 to Rs.200
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, मिरची, गवा, कोथिंबिर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Ten kilos of tomatoes in Kolhapur Rate of Rs.100 to Rs.200
Meta Description: 
Ten kilos of tomatoes in Kolhapur Rate of Rs.100 to Rs.200 कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका दर मिळाला. या सप्ताहात टोमॅटोची दररोज चार ते पाच हजार कॅरेट आवक होती. 

0 comments:

Post a Comment