Sunday, August 16, 2020

पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी, दरात सुधारणा

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे ७५ ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमाल काढणी झाली नाही. तर मोठ्या प्रमाणावर शेतमाल भिजल्याने आवकेत घट झाली होती. दरम्यान कांदा, बटाटा, टोमॅटो, हिरवी आणि सिमला मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ९ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, आग्रा आणि इंदौर येथून ४० ट्रक बटाटा तर गुजरात आणि मध्यप्रदेशातुन लसूण १० ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले ९०० गोणी, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, भेंडी ५ टेम्पो, गवार ४ टेम्पो, टोमॅटो सुमारे दोन हजार क्रेट, सिमला मिरची १० टेम्पो, भुईमूग सुमारे १०० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार २५० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या ८० हजार तर मेथीच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती. 

फळभाज्यांचे १० किलोचे दर
कांदा - १००-१३०, बटाटा -२४०-२६०, लसूण - ८००-१२००, आले सातारी ३००-४५०, भेंडी १५०-२००, गवार - गावरान, सुरती - २५०-३००, टोमॅटो -२५०-३००, दोडका १८०-२००, हिरवी मिरची - २५०-३००, दुधी भोपळा - ८०-१२०, चवळी -१५०-२००, काकडी -६०-१००, कारली हिरवी - १८०-२००, पांढरी -१००-१२०, पापडी - १६०-१८०, पडवळ -१५०-२००, फ्लॉवर १५०-२००, कोबी -७०-१२०, वांगी -१८०-२००, डिंगरी - १८०-२००, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - ३००-३५०, तोंडली- कळी २००-२५०, जाड -९०-१००, शेवगा -४००-५००, गाजर - १४०-१६०, वालवर - २५०-३००, बीट ६०-८०, घेवडा -२००-२५०, कोहळा १००-१२०, आर्वी -१५०-२००, घोसावळे १४०-१५०, मटार स्थानिक - ७५०-८५०, पावटा २५०-३००, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 
कोथिंबीर - १५००-३०००, मेथी ८००-१२००, शेपू ३००-६०० कांदापात १०००-१२००, चाकवत ५००-७००, करडई -५००-७००, पुदिना - ३००-५००, अंबाडी -५००-७००, मुळे ८००-१२००, राजगिरा - ५००-७००, चुका ५००-८००, चवळई -५००-६००, पालक ५००-८००. 

फळांचा बाजार 
रविवारी (ता.१६) येथील फळबाजारात संत्री ३ टन तर मोसंबी सुमारे ५० टन, डाळिंब सुमारे १०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड १० टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, सीताफळ १५ टन आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-१५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, (४ डझन ) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) : १५०-३०० (४ डझन) - २०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-९०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-३०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, सीताफळ - ५-८०. 

फुलबाजार 
जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश ठिकाणी फुल पिके भिजल्याने भिजलेल्या फुलांची आवक झाली होती. यामुळे दर कमी झाले होते. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-८०, गुलछडी : ४०-६०, कापरी : २०-६०, शेवंती : २०-७० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिलि बंडल : ६-१० जर्बेरा : १५-३० जुई -४००-६०० 

मटण मासळी 
देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून गणेश पेठेतील बाजारात मासळीची आवक होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी स्थिर असल्याने दर टिकून आहेत. मासळी बाजारात रविवारी (ता.१६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीची सुमारे २०० किलो तर नदीच्या मासळीची ५०० किलो आवक झाली होती. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ६ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  दरम्यान श्रावण महिन्यामुळे चिकनला मागणी कमी असल्याने चिकन च्या दरात १० रुपये घट झाली आहे. अंडी गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे  मटणाला मागणी कायम आहे तरीही भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) 
 पापलेट : कापरी : १२००-१३००, मोठे १२००, मध्यम : ८००, लहान ५५०, भिला :  ४८०, हलवा : ५५०, सुरमई : ५५०-६५०, रावस : लहान ५५० -६००,  मोठा : ९००-, घोळ : ८००, भिंग : ३६०, करली : २८०, करंदी : २४०, पाला :  १०००-१२००, वाम :  पिवळी लहान ४८०, मोठी ५५०, काळी : २८०, ओले बोंबील : २४०.
 कोळंबी ः लहान २४०-२८०, मध्यम ४०० मोठे ४८०-५५०, जंबोप्रॉन्स : १२००, किंगप्रॉन्स : ७०० लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २८० -३२०, मांदेली : २४०, राणीमासा : २४० खेकडे लाल : २८०, चिंबोऱ्या : ४८०. 
 खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २४०, नगली : ५५०, तांबोशी : ४४०, पालू : २८०, लेपा : २४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान ३०० , मोठा ३६०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-१८०, तिसऱ्या : २८०, खुबे : १२० -१४०, तारली : १६० 
 नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०, मरळ : ४००-४४० शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ५५०
 चिकन : चिकन : १७०, लेगपीस : २०० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २७०. 
 अंडी : गावरान : शेकडा : ६१० डझन : ८४ प्रति नग : ७, इंग्लिश : शेकडा : ३८२ डझन : ५४ प्रतिनग : ४.५. 
 मटण : बोकडाचे : ६४०, बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.

News Item ID: 
820-news_story-1597631748-240
Mobile Device Headline: 
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी, दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Vegetable rates hikes as arrivals lows in pune APMC
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, कांदा, मिरची, कर्नाटक, गुजरात, गवा, भुईमूग, Groundnut, पुरंदर, कोथिंबिर, बळी, Bali, नारळ, फळबाजार, Fruit Market, डाळ, डाळिंब, पपई, papaya, सीताफळ, Custard Apple, फुलबाजार, Flower Market, झेंडू, गुलाब, Rose, मटण, मासळी, किनारपट्टी, समुद्र, व्यापार, चिकन, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Vegetable rates hikes as arrivals lows in pune APMC
Meta Description: 
Vegetable rates hikes as arrivals lows in pune APMC गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे ७५ ट्रक आवक झाली होती. कांदा, बटाटा, टोमॅटो, हिरवी आणि सिमला मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.

0 comments:

Post a Comment