Wednesday, August 26, 2020

नाशिकमध्ये दोडक्याची आवक घटली, दरांत सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक २२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५८३५ ते ८३३५ रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५०० रुपये राहिला. आवक घटल्याने दरात सुधारणा झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात शेतमालाची आवक सर्वसाधारण आहे. सध्या दरात सुधारणा आहे. वांग्यांची आवक ७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ८००० रूपये असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ६००० रूपये राहिला. फ्लॉवरची आवक ३०९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १०७० ते २८६० रूपये दर मिळाला. सरासरी दर १९६४ राहिला. कोबीची आवक ४८५ क्विंटल झाली. तिला ३३० ते ८२० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५८५ रूपये राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक ८२ क्विंटल झाली. तिला ३१२५ ते ५००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४०६० रूपये राहिले. 

भोपळ्याची आवक ३५३ क्विंटल होती. त्यास २००० ते ४६६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३५ रूपये राहिला. कारल्याची आवक २०१ क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ४१६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३५ राहिला. गिलक्याची आवक १२ क्विंटल झाली. त्यास २९१५ ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३९६० राहिला. 

भेंडीची आवक झाली नाही. हिरवी मिरचीची आवक ५६ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४००० रूपये असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३८०० रूपये राहिला. काकडीची आवक १९७ क्विंटल झाली. तिला २००० ते ३५०० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २७५० रूपये राहिला. 

कांद्याची आवक ३०६६ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १३५० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ११७५ रूपये राहिला. बटाट्यांची आवक ८४० क्विंटल झाली. त्यांना १९०० ते २८०० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २३०० रूपये राहिला. लसणाची आवक ७ क्विंटल झाली. आवक कमी होऊन दर सुधारले आहेत. त्यास ५५०० ते ११५०० रूपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९००० रूपये राहिला. 

केळी ५०० ते १००० रूपये क्विंटल

फळांमध्ये डाळिंबांची आवक २२१७ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ७५०० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ५००० रूपये राहिला. केळीची आवक १८० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. मोसंबीची आवक ८० क्विंटल झाली. तिला ३००० ते ४००० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ३५०० रूपये राहिला. पपईची आवक ५० क्विंटल झाली. तिला ९०० ते २००० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० रूपये राहिला. शहाळ्यांची आवक ६७ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३३०० दर होता. सर्वसाधारण दर २९०० राहिला.

News Item ID: 
820-news_story-1598445463-814
Mobile Device Headline: 
नाशिकमध्ये दोडक्याची आवक घटली, दरांत सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi In Nashik, the incomingl of dodka decreased, rates improved
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, भेंडी, Okra, केळी, Banana, डाळिंब, मोसंबी, Sweet lime
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Nashik, the incomingl of dodka decreased, rates improved
Meta Description: 
In Nashik, the incomingl of dodka decreased, rates improved नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक २२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५८३५ ते ८३३५ रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५०० रुपये राहिला. आवक घटल्याने दरात सुधारणा झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

0 comments:

Post a Comment