Tuesday, August 18, 2020

सांगलीत कांदा सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची मंगळवारी (ता. १८) १३७४ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १४०० तर सरासरी ८०० रुपये असा दर
मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बटाट्याची ३५८ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रतिक्विंटल २२०० ते १८०० तर सरासरी २५०० रुपये असा दर मिळाला. लसूणाची ५० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ९००० तर सरासरी ७५०० रुपये असा दर होता. मोसंबीची १०० क्विंटल आवक झाली होती. मोसंबीस प्रतिक्विंटल २००० ते ५००० तर सरासरी ३५०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची ७१ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबास प्रतिक्विंटल १००० ते ५००० तर सरासरी ३००० रुपये असा दर मिळाला.

धान्य बाजार आवरात ज्वारी (हायब्रीड)ची १५० क्विंटल आवक झाली. ज्वारीस प्रतिक्विंटल २५५० ते २८०० तर सरासरी २६७५ रुपये असा दर होता. तांदळाची २०३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल २१०० ते ६००० तर सरासरी ४०५० रुपये असा दर मिळाला. ज्वारी (शाळू)ची १३० क्विंटल आवक झाली होती. ज्वारीस प्रतिक्विंटल २६०० ते ४५०० तर सरासरी ३५५० रुपये असा भाव होता.

शिवाजी मंडईत भाजीची आवक कमी झाली आहे. कोथिंबिरीची ४ हजार पेंढ्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास १००० ते २००० रुपये असा दर मिळाला. मेथीची १५०० पेंढ्यांची आवक झाली होती. मेथीस प्रति शेकड्यास १००० ते १२०० रुपये असा दर मिळाला. पालकची ७०० पेंढ्यांची आवक झाली होती. पालकास प्रति शेकड्यास ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.

दोडक्याची ३५ बॉक्सची आवक झाली होती. दोडक्यास प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होता. वांग्याची ६० बॉक्सची आवक झाली होती. वांग्यास प्रति दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३०० क्रेटची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर होता.

News Item ID: 
820-news_story-1597761897-975
Mobile Device Headline: 
सांगलीत कांदा सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Sangli onion averages Rs. 800 per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
बाजार समिती, agriculture Market Committee, मोसंबी, Sweet lime, डाळ, डाळिंब, ज्वारी, Jowar, कोथिंबिर, मिरची
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sangli onion averages Rs. 800 per quintal
Meta Description: 
Sangli onion averages Rs. 800 per quintal येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची मंगळवारी (ता. १८) १३७४ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १४०० तर सरासरी ८०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:

Post a Comment