Monday, August 17, 2020

औरंगाबादेत वांगी, बटाटा दरात सुधारणा

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात वांगी, चवळी, ढोबळी मिरची, बटाटे, शेवग्यापैकी चवळी वगळता इतर भाजीपाला पिकांच्या दरात तेजी मात्र आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला.

येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२ ऑगस्टला २० क्विंटल आवक झालेल्या वांगीला २००० ते ३००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १३ ऑगस्टला वांगीची आवक १८ क्विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १५ ऑगस्टला १८ क्विंटल आवक झालेल्या वांगीला १००० ते २५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

१२ ऑगस्टला ६ क्विंटल आवक झालेल्या चवळीचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ ऑगस्टला चवळीची आवक ८ क्विंटल तर दर ६०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल राहिला. १५ ऑगस्टला ७ क्विंटल आवक झालेल्या चवळीला ७०० ते ९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

१३ ऑगस्टला १२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीचे दर १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १५ ऑगस्टला ढोबळ्या मिरचीची आवक ३ क्विंटल तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल राहिला.

१२ व १३ ऑगस्टला बटाट्याची आवक प्रत्येकी ४९९ क्विंटल झाली. या बटाट्याला अनुक्रमे १५०० ते २३०० व  १६०० ते २४०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. १५ ऑगस्टला ७०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

१२ ऑगस्टला ४ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ ऑगस्टला ११ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला १६०० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १५ ऑगस्टला १४ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

News Item ID: 
820-news_story-1597675550-577
Mobile Device Headline: 
औरंगाबादेत वांगी, बटाटा दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात वांगी, चवळी, ढोबळी मिरची, बटाटे, शेवग्यापैकी चवळी वगळता इतर भाजीपाला पिकांच्या दरात तेजी मात्र आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला.

येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२ ऑगस्टला २० क्विंटल आवक झालेल्या वांगीला २००० ते ३००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १३ ऑगस्टला वांगीची आवक १८ क्विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १५ ऑगस्टला १८ क्विंटल आवक झालेल्या वांगीला १००० ते २५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

१२ ऑगस्टला ६ क्विंटल आवक झालेल्या चवळीचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ ऑगस्टला चवळीची आवक ८ क्विंटल तर दर ६०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल राहिला. १५ ऑगस्टला ७ क्विंटल आवक झालेल्या चवळीला ७०० ते ९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

१३ ऑगस्टला १२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीचे दर १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १५ ऑगस्टला ढोबळ्या मिरचीची आवक ३ क्विंटल तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल राहिला.

१२ व १३ ऑगस्टला बटाट्याची आवक प्रत्येकी ४९९ क्विंटल झाली. या बटाट्याला अनुक्रमे १५०० ते २३०० व  १६०० ते २४०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. १५ ऑगस्टला ७०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

१२ ऑगस्टला ४ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ ऑगस्टला ११ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला १६०० ते २००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १५ ऑगस्टला १४ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

English Headline: 
Agriculture news in Marathi Eggplant, potato prices improve in Aurangabad
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, बळी, ढोबळी मिरची, capsicum, मिरची
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Eggplant, potato prices improve in Aurangabad
Meta Description: 
Eggplant, potato prices improve in Aurangabad कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात वांगी, चवळी, ढोबळी मिरची, बटाटे, शेवग्यापैकी चवळी वगळता इतर भाजीपाला पिकांच्या दरात तेजी मात्र आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला.

0 comments:

Post a Comment