Friday, November 27, 2020

परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२७) वाटाण्याची ४० क्विंटल आवक होती. वाटण्याला प्रतिक्विंटल किमान ३००० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३७५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन ४०० ते ६०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये दर मिळाले. शेपूची ३० क्विंटल आवक होऊन ५०० ते १००० रुपये, सरासरी ७५० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन १२०० ते  २००० रुपये, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ३५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते ३००, तर सरासरी २२५ रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३५० क्विंटल आवक होऊन ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची ८ क्विंटल आवक होऊन ३००० ते ५००० रुपये, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. गवारीची ३५ क्विंटल आवक होऊन १२०० ते २५०० रुपये, तर सरासरी १३५० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. दर २००० ते ३००० रुपये, तर सरासरी २५०० रुपये मिळाले. वालाची ७ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५०० रुपये, तर सरासरी २००० रुपये  दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २५ क्विंटल आवक होऊन १००० ते २००० रुपये, तर सरासरी १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन १२०० ते २००० रुपये, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाले. काकडीची ५० क्विंटल आवक होऊन ६०० ते ८०० रुपये, तर सरासरी ७०० रुपये दर मिळाले. 

दुधी भोपळ्याची २५  क्विंटलला आवक होऊन ४०० ते ८०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला २०० ते ३५० रुपये, तर सरासरी २७५ रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रुपये, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची २०  क्विंटल आवक झाली. १००० ते १५०० रुपये, तर सरासरी १२५० रुपये दर मिळाले. भेंडीची ३० क्विंटल आवक होऊन १००० ते २००० रुपये, तर सरासरी १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन ५००ते ८०० रुपये, तर सरासरी ६५० रुपये दर मिळाले. कोबीची ५० क्विंटल आवक होऊन ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये दर मिळाले. बीटरुटची ७ क्विंटल आवक होऊन १२००  ते २००० रुपये, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले. 

गाजरांना सरासरी २००० रूपये

गाजराची २ क्विंटल आवक होऊन १५०० तो २५०० तर सरासरी २००० रुपये दर मिळाले. लिंबाची ४० क्विंटल आवक होऊन ४०० ते ७०० रुपये तर सरासरी५५० रुपये दर मिळाले. पेरुची २०० क्विंटल आवक होऊन ३०० ते कमाल ६०० रुपये तर सरासरी४५० रुपये दर मिळाले.पपईची ४० क्विंटल  आवक होऊन ४०० ते ८०० रुपये सरासरी ६०० रुपये दर मिळाले.

News Item ID: 
820-news_story-1606481394-awsecm-940
Mobile Device Headline: 
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Peas rate Rs 3,000 to Rs 4,500 in Parbhani
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोथिंबिर, गवा, टोमॅटो, मिरची, भेंडी, Okra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Peas rate Rs 3,000 to Rs 4,500 in Parbhani
Meta Description: 
Peas rate Rs 3,000 to Rs 4,500 in Parbhani परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२७) वाटण्याला प्रतिक्विंटल किमान ३००० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३७५० रुपये दर मिळाले.

0 comments:

Post a Comment