Tuesday, November 24, 2020

जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २४) भरताच्या वांग्यांची २२ क्विंंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्विंंटल १८०० ते २६०० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला. आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागांतून होत आहे.

बाजारात मंगळवारी गवारीची दोन क्विंंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंंटल २००० ते ४२०० व सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला. मेथीची चार क्विंंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंंटल १२०० ते १६०० व सरासरी १०००  रुपये दर मिळाला.

आल्याची १६ क्विंंटल आवक झाली. दर ३३०० ते ५३००व सरासरी ४१०० रुपये प्रतिक्विंंटल मिळाला. भेंडीची २५ क्विंंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंंटल १००० ते १२०० व सरासरी ९०० रुपये दर होता. 

हिरव्या मिरचीची १७ क्विंंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंंटल २००० ते ३८०० व सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला. पालकची दीड क्विंंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंंटल १८०० रुपये दर मिळाला. दोडक्‍यांची नऊ क्विंंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंंटल १५५० ते २५५० व सरासरी १९०० रुपये दर होता. 

गिलक्‍यांची नऊ क्विंंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंंटल १८०० ते २८०० व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची सात क्विंंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंंटल २५०० ते ४४०० व सरासरी ३४०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंंटल १३०० ते २३०० व सरासरी १९०० रुपये दर होता. काशीफळाची २७ क्विंंटल आवक झाली. काशीफळाला प्रतिक्विंंटल ६०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला. 

शेवगा १४०० रुपये क्विंंटल

लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंंटल १६००ते २६०० व सरासरी २००० रुपये दर होता. कोबीची १६ क्विंंटल आवक झाली. दर प्रतिक्विंंटल १७०० ते २७०० व सरासरी २१०० रुपये, असा होता. भोपळ्याची १५ क्विंंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंंटल १४०० ते २२०० व सरासरी १८०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दीड क्विंंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंंटल १४०० रुपये दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1606222859-awsecm-833
Mobile Device Headline: 
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Eggplant bharit in Jalgaon is 1800 to 2600 rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, भुसावळ, भेंडी, Okra, मिरची, टोमॅटो
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Eggplant bharit in Jalgaon is 1800 to 2600 rupees
Meta Description: 
Eggplant bharit in Jalgaon is 1800 to 2600 rupees जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २४) भरताच्या वांग्यांची २२ क्विंंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्विंंटल १८०० ते २६०० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंंटलचा दर मिळाला.

0 comments:

Post a Comment