नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची आवक १५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये राहिला. मागील महिन्याच्या तुलनेत आवक कमी होत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
फ्लॉवरची आवक ७५६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १०००, तर सरासरी दर ७५० राहिला. कोबीची आवक ५३९ क्विंटल झाली. तिला ३४० ते १५००, सरासरी दर ७५० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १४१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८७५ ते ३१२५ असा दर मिळाला. त्यास सरासरी दर २५०० राहिला.
भोपळ्याची आवक १३९० क्विंटल होती. त्यास २०० ते ५३०, तर सरासरी दर ३३० राहिला. कारल्याची आवक ५३४ क्विंटल झाली. त्यास १२५० ते १८७५ रुपये, तर सर्वसाधारण दर १४६० राहिला. दोडक्याची आवक १६५ क्विंटल झाली. त्यास १६७० ते ३५४०, तर सरासरी दर २५०० राहिला. गिलक्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास १६७० ते २९१५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला.
भेंडीची आवक ५४ क्विंटल झाली. त्यास १६७० ते ३७५० रुपये, तर सरासरी दर २९१५ राहिला. काकडीची आवक ८८५ क्विंटल झाली. तिला ५०० ते १२५०, तर सरासरी दर १००० रुपये राहिला. उन्हाळ कांद्याची आवक ६४१ क्विंटल झाली. त्यास २१५० ते ४५००, तर सरासरी दर ३४७० रुपये राहिला.
लाल कांद्याची आवक ६४१ क्विंटल झाली. त्यास २१५० ते ४५००, तर सरासरी दर ३४७० राहिला. बटाट्याची आवक ८२६ क्विंटल झाली. तिला २४३० ते ३९००, तर सरासरी दर ३२०० राहिला. लसणाची आवक ९८ क्विंटल झाली. तिला ६०५० ते ११५००, तर सरासरी दर ९००० राहिला.
डाळिंब ६००० रुपये क्विंटल
फळांमध्ये डाळिंबाची आवक १९५ क्विंटल झाली. त्यास २५०० ते १६००० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. केळीची आवक ९० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये राहिला. पपईची आवक २० क्विंटल झाली. तिला ९०० ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १३०० रुपये मिळाला.

0 comments:
Post a Comment