Tuesday, December 1, 2020

जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१) हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २४०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागांतून होत आहे. 

बाजारात मंगळवारी  मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल १००० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ५२०० व सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भरताच्या वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २२०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  

गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  

भेंडीची २४ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १४०० व सरासरी १००० रुपये दर होता. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १८०० रुपये दर मिळाला.

दोडक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५५० ते २५५० व सरासरी १९०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २८०० व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४४०० व सरासरी ३४०० रुपये दर मिळाला. 

काशीफळांची २७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ६०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १६००ते २६०० व सरासरी २००० रुपये दर होता. कोबीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १७०० ते २७०० व सरासरी २१०० रुपये, असा होता. 

शेवगा शेंगांना १५०० रुपये 

भोपळ्याची १४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० व सरासरी १८०० रुपये दर होता.

News Item ID: 
820-news_story-1606824820-awsecm-707
Mobile Device Headline: 
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi 1800 to 2600 for green chillies in Jalgaon
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, भुसावळ, भेंडी, Okra, टोमॅटो
Twitter Publish: 
Meta Keyword: 
1800 to 2600 for green chillies in Jalgaon
Meta Description: 
1800 to 2600 for green chillies in Jalgaon जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१) हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २४०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

0 comments:

Post a Comment