पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२४) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. विविध भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने भेंडी, गवार, काकडी, दुधी भोपळा, वांगी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.
परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ टेम्पो, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदूर येथून गाजर २ टेम्पो, गुजरात येथून भुईमुगाच्या २ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार, तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती.
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० पोती आवक झाली होती. तर गवार, कोबी आणि भेंडी प्रत्येकी सुमारे ५ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, सिमला मिरची, तांबडा भोपळा आणि फ्लॉवर प्रत्येकी १० टेम्पो, स्थानिक मटार ५० गोणी, टोमॅटो ६ हजार क्रेट, तर जुन्या आणि नव्या कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : जुना - २००-२८०, नवीन - १००-२००, बटाटा : १३०-१७०, लसूण : ३००-८००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : ३५०-४००, गवार : गावरान - ५००-६००, टोमॅटो : २५०-३५०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १५०-२००, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ६०-१००, वांगी : ५००-६००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ५००-६००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ६००-७००, गाजर : २००- २५० वालवर : ३५०-४००, बीट : १५०-२००, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २५०-३००, पावटा : ४५०-५००, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार - १२००-१४००, परराज्य -११००-१२००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१६०-१८०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्याचे शेकड्याचे दर
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे सव्वा लाख, तर मेथीच्या २५ हजार जुड्या आवक झाली होती.
कोथिंबीर - १०००-१५००, मेथी -१५००-२५००, शेपू १०००-१५००, कांदापात १०००-१५००, चाकवत -८००-१०००, करडई १०००-१२००, पुदिना ३००-४००, अंबाडी - ८००-१०००, मुळे - १०००-१५००, राजगिरा - १०००-१२००, चुका ९००-१०००, चवळई - १०००-१२००, पालक १२००-१८००.
फळबाजारात रविवारी (ता.२४) लिंबाची सुमारे २ हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ५० टन, मोसंबी ७० टन, संत्रा ३० टन, पपई १० टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरूची सुमारे ८०० क्रेट, सीताफळ १५ टन, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी ४ टेम्पो आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : १५०-२५०, मोसंबी : (३ डझन) : १००-१५०, (४ डझन) : ६० -१२०, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : ५-४०, आरक्ता १५-१००. कलिंगड : १०-१४ खरबूज : २०-२५ पपई : १०-२०, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-४००, सीताफळ २०-२००, सफरचंद - काश्मिर डेलिशिअस (१५ किलो) ११००-१४००, सिमला (२५ -३० किलो) - २६०० ते ३०००.
-------
फुलबाजार
फुलांचे प्रति किलोचे दर पुढील प्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : २०-४०, ॲस्टर (५ जुड्या) ः १०-१२, सुट्टा ३०-६०, कापरी : २०-३०, शेवंती : ३०- ५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-३०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : १००-१६०, जरबेरा : ६०-८०, कार्नेशियन : १६०- २००, शेवंती काडी ३००-३५०, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ५००-६००, ग्लडिओ (१० काड्या) : ४०-८०, जुई ५००-६०० चमेली ५००-६००.
मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता.२४) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन , खाडीतील मासळीची ४०० किलो, नदीतील मासळीची ७०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे १० टन आवक झाली झाली होती. आजच्या संकष्टी चतुर्थीमुळे मासळीला मागणी कमी राहिली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटण आणि चिकनला मागणी कमी राहिली. मटण, मासळीचे दर स्थिर असल्याची माहिती मटण विक्रेते प्रभाकर कांबळे, तसेच चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी दिली. गावरान, इंग्लिश अंड्यांचे दर स्थिर आहेत.
खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १२००-१४०० मोठे -१०००-१२०० मध्यम : ७५०-९५०, लहान ५५०-७५०, भिला : ४५०-५५०, हलवा : ४४०-५८०, सुरमई : ४५०-६५०, रावस : लहान ४८०-७५०, मोठा : ७५०, घोळ : ५५०, करली : २००-२८०, पाला : ८००-१२००, वाम : पिवळी : ४४०-५५०, करंदी १५०-१८०, ओले बोंबील : ८०-१४०, भिंग-३००
कोळंबी : लहान १६०-३२०, मोठी-४४०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ६००- ७५०, लॉबस्टर : १०००-१४००, मोरी : २४०-२८०, खेकडे : २००-२६० चिंबोऱ्या : ४४०-५५०, मांदेली-१००-१४०, राणीमासा-१६०-२००
खाडीची मासळी : सौंदाळे-१८०-२८०, खापी-१६०-२४०, नगली : २००-२८०, तांबोशी : ३२०-४००, पालू- २४०-२८०, बांगडा : लहान-१६०-२००, बांगडा मोठा- २४०, शेवटे २००,. तिसऱ्या: २४० , खुबे : १००-१४०, लेपा-१२०-२००, शेवटे-२००, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, तारली-१४०-१६०.
नदीतील मासळी
रहू-१२०-१६०, कतला-१४०-१६०, मरळ-४००-४६०, शिवडा-१६०, खवली-१६०, आम्ळी-१२०-१६०, खेकडे-२००-२४०, वाम-४८०-५५०
मटण- बोकडाचे ६६०, बोलाईचे- ६६०, खिमा-६६०, कलेजी-७००
चिकन २२०, लेगपीस-२७०, जिवंत कोंबडी-१६०, बोनलेस-३२०
अंडी
गावरान शेकडा ९२०, डझन १२०, प्रतिनगास १०
इंग्लिश शेकडा ४४५ डझन ६०, प्रतिनगास ५

0 comments:
Post a Comment