नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दर दिवसाला नेहमीच्या तुलनेत काहीशी आवक वाढली. आठवडाभरात वांगी, घोसाळ्यासह मेथी, पालकच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्ये सोयाबीनची आवक सर्वाधिक होत होती.
नगर बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची दर दिवसाला १२० क्विंटलपर्यंत आवक झाली. १ हजार ते ४ हजार रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ७ हजार, फ्लॉवरची ३४ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ५ हजार ५००, कोबीची ११२ क्विंटलची आवक होऊन ३०० ते१४००, काकडीची ६७ ते ७० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार २००, गवारीची ८ ते १० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार रुपयांचा दर मिळाला.
घोसाळ्याची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. कारल्याची ४४ ते ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, भेंडीची ४३ ते ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४००० हजार, वाल शेंगांची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार, घेवड्याची ८ ते १० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार रुपये, बटाट्याची ३५९ ते ३७० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १३०० रुपये, हिरव्या मिरचीची ८० ते ९० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार ५००, शेवग्याची ४ ते ७ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार, आल्याची ४० ते ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते १८००, शिमला मिरचीची २८ ते ३० क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला.
मेथीच्या दररोज २ हजार ते २२०० जुड्यांची आवक होऊन प्रत्येकी १०० जुड्यांना १५०० ते ३३०० रुपये, कोथिंबिरीच्या ८ हजार ५०० ते ९ हजार जुड्यांची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.
‘मुगाला ६९०० रुपयांपर्यंत दर’
‘‘नगर येथील बाजार समितीत मुगाची सध्या दररोज ३०० ते ३५० क्विंटलची आवक होत आहे. मुगाला ५२०० ते ६९०० व सरासरी ६०५० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची ७०० क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ५०५० पर्यंत दर मिळाला. तुरीला ४५०० ते ५५००, हरभऱ्याला ४ हजार ते ४ हजार ९००, उडीदाला ४३०० ते ६५००, लाल मिरचीला २९०० ते १४५०० रुपयापर्यंत दर मिळत आहे’’, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.

0 comments:
Post a Comment