नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब आवकेत घट होत आहे. त्यामुळे दरात सुधारणा होत आहे. गत सप्ताहात डाळिंबांची आवक ३,५०९ क्विंटल झाली. त्यास ४५० तर १२,५०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ९००० रुपये होते. सध्या क्विंटलमागे १,००० रुपयांची वाढ दिसून आली आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
चालू सप्ताहामध्ये बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक ६,४५९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते २,३०० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,०४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १,७५० तर सरासरी दर १,२०० रुपये राहिला. काही फळभाज्यांची आवक सर्वसाधारण असल्याने दर सर्वसाधारण आहेत. वालपापडी-घेवड्याची आवक ७,१२७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३,००० ते ५,३०० असा तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,६०० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक १८६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १,५०० ते २,००० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला. दर स्थिर होते.
वाटाण्याची आवक १४८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८,००० ते ११,००० तर सरासरी दर ९,००० रुपये राहिला. गाजराची आवक २,०८६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,००० तर सरासरी दर १,७०० रुपये राहिला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते ९०० तर सरासरी ५००, वांगी २५० ते ५०० तर सरासरी ३७५ व फ्लॉवर ८० ते १७०सरासरी १३५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १०० ते २७० तर सरासरी२०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.
ढोबळी मिरचीला ४०० ते ५०० तर सरासरी दर ४५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ६० ते २२५, तर सरासरी १५०,कारले २०० ते ३०० तर सरासरी २५०,गिलके २१० ते ३१५ तर सरासरी २५५ व दोडका २०० ते ३५० तर सरासरी दर २३५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. केळीची आवक ९१० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५०० तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला.

0 comments:
Post a Comment