Monday, November 15, 2021

सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात सुधारणा

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, टोमॅटोची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात प्रतिदिन वांग्यांची ३० ते ५० क्विंटल आणि टोमॅटोची १०० ते २०० क्विंटलपर्यंत आक राहिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आवकेत तूट होतीच. पण दरातही घसरण सुरु होती. पण गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत थोडासा चढ-उतार असला, तरी दर मात्र चांगलेच तेजीत आहेत. वांगी, टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच झाली.

वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये तर सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. 

त्याशिवाय गवार, भेंडी, दोडक्यालाही चांगली मागणी राहिली. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. पण दर टिकून राहिले. रोज प्रत्येकी ४० ते ६० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवारीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये, भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर दोडक्याला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1636975744-awsecm-862
Mobile Device Headline: 
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, टोमॅटोची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात प्रतिदिन वांग्यांची ३० ते ५० क्विंटल आणि टोमॅटोची १०० ते २०० क्विंटलपर्यंत आक राहिली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आवकेत तूट होतीच. पण दरातही घसरण सुरु होती. पण गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत थोडासा चढ-उतार असला, तरी दर मात्र चांगलेच तेजीत आहेत. वांगी, टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच झाली.

वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, तर टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये तर सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. 

त्याशिवाय गवार, भेंडी, दोडक्यालाही चांगली मागणी राहिली. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. पण दर टिकून राहिले. रोज प्रत्येकी ४० ते ६० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवारीला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये, भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर दोडक्याला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

English Headline: 
Agriculture news in marathi, Eggplant, tomato prices improve in Solapur
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, टोमॅटो, गवा, भेंडी, Okra, मिरची
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Eggplant, tomato prices improve in Solapur
Meta Description: 
Eggplant, tomato prices improve in Solapur सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, टोमॅटोची आवक तुलनेने कमी राहिली. पण मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

0 comments:

Post a Comment