मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात कापसाची 294 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 8980 तर कमाल 9700 रुपयांचा दर मिळालाय. तसेच सर्वसाधारण दर 9650 चा होता. शेजारी हिंगोली बाजारात आलेल्या 60 क्विंटल कापसाला 9550 ते 9699 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9624 रुपये होता.
विदर्भ कापूस बाजारभाव - आज पुलगाव बाजारात कापसाची 3450 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 9000 तर कमाल 10375 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9800 चा होता. त्याचबरोबर काटोल बाजारात कापसाची फक्त 198 क्विंटल आवक झाली. आवक मालाला 8000 रुपयांचा किमान तर 9800 चा राहिलाय. तर सर्वसाधारण भाव 9000 रुपये होता. तर फक्त 95 क्विंटल कापूस आवक झालेल्या अमरावती बाजारात मालाला किमान 9400 ते कमाल 10000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय. तर सर्वसाधारण भावपातळी 9700 रुपयांची होती.
व्हिडीओ पाहा -
मराठवाडा सोयाबीन बाजारभाव - माजलगाव बाजार समितीत आज सोयाबीनची 581 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5100 रुपये तर कमाल 6049 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5900 हजार रुपयांवर होता. तर हिंगोली बाजारात आवक मालाला किमान 5699 तर कमाल 6283 रुपयांचा दर मिळालाय. तसेच सर्वसाधारण दर 5991 रुपयांचा होता. दुसरीकडे लातूर बाजारात सोयाबीनची 12831 क्विंटल आवक झालीये. याठीकाणी आवक मालाला किमान 5000 रुपये तर कमाल 6245 रुपयांचा दर होता. या मालाला सर्वसाधारण भाव 6100 रुपयांचा मिळाला होता.
विदर्भ सोयाबीन बाजारभाव - मुर्तिजापूर बाजार समितीत आज सोयाबीनची 1805 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला किमान 5950 रुपये तर कमाल 6150 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6055 हजार रुपयांवर होता. तर मलकापूर बाजार समितीत सोयाबीनची फक्त 502 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5500 रुपये होता. तर कमाल भाव 6100 रुपयांचा राहिलाय. या मालाला सर्वसाधारण 5920 चा भाव मिळालाय. तिकडे दिग्रस बाजारात आवक मालाला किमान 5800 तर कमाल 6355 रुपयांचा दर मिळालाय. तसेच सर्वसाधारण दर 6185 रुपयांचा होता. तसेच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 6,457 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 6,565 रुपयांचा दर मिळाल्याचे NCDEX च्या वेबसाईटवरून कळते.

0 comments:
Post a Comment