Thursday, January 20, 2022

राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपये

परभणीत ४००० ते ६५०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची २० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ६५०० रुपये, तर सरासरी ५२५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी १५ ते ३५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल ३००० ते ६५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची २० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ४००० ते ६५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ६० ते ८० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

जळगावात १८०० ते २६०० रुपये
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २६०० सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, यावल, जळगाव, धुळे आदी भागांतून होत आहे. दर  स्थिर आहेत.

सांगलीत ४००० ते ५००० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ८० पिशवी (एक पिशवी १० किलोची) आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत आष्टा, वाळवा, मिरज, दुधगाव, कसबेडिग्रज यासह विटा तालुक्यांतून हिरव्या मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. २१) हिरव्या मिरचीची १०० पिशव्यांची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ३५०ते ४०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची ९० पिशव्यांची आवक झाली होती. हिरव्या मिरचीस ४०० ते ४५० असा दर मिळाला. सोमवारी (ता. १९) हिरव्या मिरचीची १२० पिशव्याची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ४०० ते ४५० असा दर होता. हिरव्या मिरचीची आवक कमी अधिक होत असली तरी दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

सोलापुरात सर्वाधिक ३५०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक वाढली, पण मागणी असल्याने दरात मात्र चांगलीच तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज ५० ते ८० क्विंटल आवक झाली. एरवी हीच आवक रोज १० ते २० क्विंटलपर्यंत असते. पण या सप्ताहात मात्र ती वाढली. पण दुसरीकडे मागणी असल्याने आणि त्यात सातत्य असल्याने दर तेजीत राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही दरात फारशी घसरण झाली नाही, उलट त्यात सुधारणा होती. या सप्ताहात आवक अशीच प्रतिदिन ५० ते ७० क्विंटलपर्यंत राहिली. तर मिरचीचा दर प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३४०० रुपये असा राहिला. प्रतिक्विंटलमागे किरकोळ चढ-उतार वगळता दर काहीसे तेजीत राहिल्याचे सांगण्यात आले.

नगरला ३००० ते ४००० रुपये
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल तीन हजार ते चार हजार रुपये व सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. नगर बाजार समितीत हिरव्या मिरचीची बऱ्यापैकी आवक होत असते. १७ जानेवारीला ४५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजार ६०० व सरासरी ४ हजार ७५० रुपये सरासरी दर मिळाला. १० जानेवारीला ९० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजार ६०० व सरासरी ४ हजार ७५० रुपये सरासरी दर मिळाला. ६ जानेवारीला १५५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६१०० रुपये दर मिळून ४५५० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या दरात चढउतार होत आहे.

नांदेडला १२०० ते २००० रुपये 
नांदेड : नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका बाजारात गुरुवारी (ता. २०) हिरव्या मिरचीची ३० ते ४० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपये दर मिळाला. तर सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती घाऊक व्यापारी महमंद जावेद यांनी दिली. ही मिरची स्थानिक शेतकऱ्यांसह जवळील जिल्ह्यात होत आहे.

दर व आवक (प्रतिक्विंटल, रुपयांत) 
तारीख आवक किमान दर कमाल दर
२० जानेवारी २५ १५०० २०००
१३  जानेवारी ३५ १२०० १८००
६ जानेवारी ३० १२०० १८००
३० डिसेंबर ४० १५०० २२००

नाशिकमध्ये ४००० ते ६००० रुपये 
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १९) हिरवी मिरचीची ८० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सप्ताहात आवक चांगली असल्याचे पाहायला मिळत आहे. तुलनेत बाजारात होणाऱ्या आवकेनुसार दर मिळत आहेत. मात्र, मागणी व आवक त्यानुसार दरात चढउतार कायम आहे. मंगळवारी (ता. १८) आवक १४५ क्विंटल झाली. ४००० ते ६५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० रुपये होता. सोमवारी आवक १५५ क्विंटल झाली. तिला ४००० ते ६००० रुपये तर सर्वसाधारण दर ५५०० होता.

औरंगाबादेत ३५०० ते ५५०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची १०८ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल तर सरासरी ४५०० रुपये प्रतक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये आठवड्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अलीकडच्या दोन दिवसांत मिरचीची आवक वाढली आहे. आवक वाढली असली, तरी दरही जवळपास स्थिरच असल्याचे चित्र आहे. १३ जानेवारीला हिरव्या मिरचीची ४६ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीचे सरासरी दर ४७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ जानेवारीला २६ क्‍विंटल आवक झालेल्या मिरचीला सरासरी ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६ जानेवारीला मिरचीची आवक २२ क्‍विंटल, तर सरासरी दर ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ जानेवारीला मिरचीची आवक ३७ क्‍विंटल झाली. या मिरचीला सरासरी ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ जानेवारीला ५५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ४२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १९ जानेवारीला हिरव्या मिरचीची आवक ११२ क्‍विंटल तर सरासरी दर ४७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

News Item ID: 
820-news_story-1642681415-awsecm-548
Mobile Device Headline: 
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपये
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi 1200 to 6500 for green chillies in the state
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मिरची, परभणी, Parbhabi, औरंगाबाद, Aurangabad, व्यापार, जळगाव, Jangaon, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, धुळे, Dhule, सोलापूर, पूर, Floods, नगर, नांदेड, Nanded
Twitter Publish: 
Meta Keyword: 
1200 to 6500 for green chillies in the state
Meta Description: 
1200 to 6500 for green chillies in the state हिरव्या मिरचीची २० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ४००० ते ६५०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ६० ते ८० रुपये दराने सुरू होती.

0 comments:

Post a Comment