नागपूर नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम आहे. गेल्या आठवडाभरात टोमॅटो, हिरव्या मिरचीसह फळांची चांगली आवक झाल्याचे सांगण्यात आले.
नगर येथील बाजार समितीत भाजीपाल्याची चांगली आवक होत असते. गेल्या आठवडाभरात बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला १६८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, हिरव्या मिरचीची १०३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार रुपयाचा प्रति क्विंटल दर मिळाला.
वांग्यांची ५८ ते ६० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार, फ्लॉवरची ७० ते ७५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कोबीची ५५ ते ६० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, गवारची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार, घोसाळ्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, दोडक्याची ६ ते ८ क्विंटलची २ हजार ते ५ हजार, कारल्याची ४ ते ६ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार ५००, भेंडीची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ५ हजार रुपये मिळाला.
वाल शेंगाचा २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते तीन हजार रुपये, घेवड्याची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, शिमला मिरचीची १०३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, शेवग्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ९ हजार, बटाट्याची १८० ते १९० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, वाटाण्याची ९३ ते ९५ क्विंटलची आवक होऊन ११०० ते २२०० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. पालेभाज्यात कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, करडी भाजीला चांगली मागणी
राहिली.
मोसंबी, पपईची आवक
नगरला पपई, मोसंबीची आवक होत आहे. मोसंबीची दर दिवसाला २७ ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ६ हजार, संत्र्यांची ४२ ते ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ५ हजार, डाळिंबाची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १२ हजार, पपईची २९ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २०० हजार, द्राक्षाची १९ ते २५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ६ हजार, बोरांची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार रुपयांचा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment