Saturday, November 10, 2018

जळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १०) आल्याची (अद्रक) ३८ क्विंटल आवक झाली. त्यास ३५०० ते ५८०० रुपये, तर सरासरी ४६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याचे दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. आल्याची आवक औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्ल्लोड व घाट परिसरातून होत आहे. स्थानिक क्षेत्रातून अत्यल्प आवक असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजारात शनिवारी बोरांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. डाळिंबाची १५ क्विंटल आवक झाली. डाळिंबास २००० ते ६००० रुपये, तर सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लिंबूची सात क्विंटल आवक झाली. लिंबूला १००० ते ३१०० रुपये, तर सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. मोसंबीची १३ क्विंटल आवक झाली. मोसंबीला १५०० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पपईची चार क्विंटल आवक झाली. पपईला १७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. पेरूची एक क्विंटल आवक झाली. पेरूला २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

नव्या लाल कांद्याची ६०० क्विंटल आवक झाली. नव्या कांद्याला ५०० ते १४५० रुपये तर सरासरी ९२५ रुपये प्रतिक्विंटल दर होता. जुन्या लाल कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. जुन्या लाल कांद्याला २५० ते ८७५ रुपये तर सरासरी ७८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चवळी शेंगांची सहा क्विंटल आवक झाली. चवळी शेंगांना २५०० ते ३००० रुपये तर सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची २७ क्विंटल आवक झाली.

वांग्यांस ९०० ते १३०० रुपये, तर सरासरी ११०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते ३५०० रुपये तर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पोकळ्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास १००० प्रतिक्विंटल रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यांना १३०० ते २००० रुपये तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

संत्र्याची १३ क्विंटल आवक झाली. संत्र्याला ५०० ते १२०० रुपये तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सीताफळाची २० क्विंटल आवक झाली. सीताफळाला १७०० ते ४५०० रुपये तर सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल दर होता. टरबुजाची सात क्विंटल आवक झाली. टरबुजाला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

कोथिंबिरीची २१ क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १००० ते २५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेथीची २१ क्विंटल आवक झाली. मेथीला १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर होता. बटाट्याची २४० क्विंटल आवक झाली. त्यास १८०० ते २५०० रुपये तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पालकाची तीन क्विंटल आवक झाली. त्यास १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

टोमॅटोची २५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर  मिळाला. भोपळ्याची दोन क्विंटल आवक झाली. भोपळ्याला १००० रुपये प्रतिक्विंटल दर होता. गवारची चार क्विंटल आवक झाली. गवारला ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. कारल्यांची सात क्विंटल आवक झाली. कारल्यांना १३०० ते १८०० रुपये, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

News Item ID: 
18-news_story-1541862177
Mobile Device Headline: 
जळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi,commodity rates in market committee, jalgaon, maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment