Saturday, November 10, 2018

परभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवात

परभणी  ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट यार्डावर शनिवारी (ता. १०) कापूस खरेदीस सुरवात झाली. या वेळी मुहूर्ताला १६०० क्विंटल कापसाची आवक झाली. या वेळी कापसाला ५८०० ते ६००० रुपये क्विंटल दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावर यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीची सुरवात शनिवारी (ता. १०) झाली. एकूण ८० वाहनांतून १६०० क्विंटल कापासाची आवक झाली होती. या वेळी सभापती समशेर वरपुडकर, उपसभापती दिलीप आवचार, संचालक सोपानराव आवचार, स्वराजसिंह परिहार, गणेश घाटगे, गंगाप्रसाद आणेराव, रमेशराव देशमुख, संदीप भंडारी, संदीप झाडे, चंद्रकांत पांगरकर, विनोद लोहगांवकर, पांडुरंग लोखंडे, घनशाम कनके, फैज्जुला खान, सचिव विलास मस्के तसेच व्यापारी, शेतकरी आदीच्या उपस्थितीत जाहीर लिलाव पद्धतीने कापूस खरेदी करण्यात आली.

मुहूर्ताच्या दिवशी कापसाला ५८०० ते ६००० रुपये दर मिळाले. या वेळी कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

News Item ID: 
18-news_story-1541863538
Mobile Device Headline: 
परभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवात
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

परभणी  ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट यार्डावर शनिवारी (ता. १०) कापूस खरेदीस सुरवात झाली. या वेळी मुहूर्ताला १६०० क्विंटल कापसाची आवक झाली. या वेळी कापसाला ५८०० ते ६००० रुपये क्विंटल दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावर यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीची सुरवात शनिवारी (ता. १०) झाली. एकूण ८० वाहनांतून १६०० क्विंटल कापासाची आवक झाली होती. या वेळी सभापती समशेर वरपुडकर, उपसभापती दिलीप आवचार, संचालक सोपानराव आवचार, स्वराजसिंह परिहार, गणेश घाटगे, गंगाप्रसाद आणेराव, रमेशराव देशमुख, संदीप भंडारी, संदीप झाडे, चंद्रकांत पांगरकर, विनोद लोहगांवकर, पांडुरंग लोखंडे, घनशाम कनके, फैज्जुला खान, सचिव विलास मस्के तसेच व्यापारी, शेतकरी आदीच्या उपस्थितीत जाहीर लिलाव पद्धतीने कापूस खरेदी करण्यात आली.

मुहूर्ताच्या दिवशी कापसाला ५८०० ते ६००० रुपये दर मिळाले. या वेळी कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

English Headline: 
agriculture news in marathi, cotton procurement starts, parbhani, maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment