जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, यावल व पाचोरा भागातून होत असल्याचे सांगण्यात आले.
बाजारात बुधवारी लिंबूची आठ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक, तर दर ३७५ ते १३७५ व सरासरी ८७५, मुळ्याची आठ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४०० ते ८०० व सरासरी ६००, पपईची नऊ क्विंटल आवक, तर दर ५०० ते १००० व सरासरी ७००, गवारची दोन क्विंटल आवक, तरदर ३८०० रुपये दर होता. बोरांची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २२०० व सरासरी १५०० रुपये दर होता. बीटची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला.
पोकळ्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० रुपये दर होता. भेंडीची सात क्विंटल आवक, तर दर १५०० ते ३५०० व सरासरी २२००, कोबीची २० क्विंटल आवक, तर दर ५०० ते १००० व सरासरी ७००, टोमॅटोची ३२ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १२०० व सरासरी ८००, लाल कांद्याची २७०० क्विंटल आवक, तर दर २५० ते ५५० व सरासरी ३२५ रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते २५०० व सरासरी १८०० रुपये दर मिळाला.
कोथिंबिरीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर होता. वांग्यांची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment