Friday, March 1, 2019

परभणीत भेंडी प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वालाची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. गवारीची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. 

वांग्याची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोबीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. काकडीची ६ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. गाजराची ४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची २ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. लिंबांची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. कैरीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

News Item ID: 
18-news_story-1551446153
Mobile Device Headline: 
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, Parbhani in Lady fingur 2500 to 4000 rupes per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भेंडी, कोथिंबिर, टोमॅटो, मिरची
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment