औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २१) कांद्याची ४३८ क्विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ११० क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ३७ क्विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १६३ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ४४ क्विंटल, तर दर १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १८ क्विंटल आवक झालेल्या गवारीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
काकडीची आवक २६ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. भेंडीची आवक ३२ क्विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. कोबीची आवक ६० क्विंटल, तर दर १००० तर १८०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. २७ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ९ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.१० क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
ढोबळ्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. तिला १६०० टेब१८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३ क्विंटल आवक झालेल्या चवळीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १२ क्विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.
पालकांची आवक १२ हजार जुड्या, तर दर ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिला. १७ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ३०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment