Sunday, October 3, 2021

पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर 

पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक संतुलित असून, पितृपंधरवडा सुरू असल्याने आणि हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी नियमितपणे सुरू झाल्याने विविध भाजीपाल्यांची आणि पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये प्रामुख्याने भेंडी, गवार, टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची, पावटा, मटार, शेवगा आणि कांद्याच्या दरात वाढ झाली होती. 

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर ४ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो, गुजरात येथून भुईमुगाच्या ४०० गोण्या तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. 
स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० पोती आवक झाली होती. तर गवार आणि भेंडी प्रत्येकी ५ टेम्पो, सिमला मिरची, फ्लॉवर आणि कोबी प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, तांबडा भोपळा ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, स्थानिक मटार २०० गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर जुना आणि नव्या कांद्याची ८० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : जुना - २५०-३००, नवीन - १००-२००, बटाटा : १००-१४०, लसूण : ३००-७००, आले : सातारी १००-२५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान - ५००-७५०, टोमॅटो : २५०-३००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी २००-२२०, पांढरी १५०-१६०, पापडी : ३५०-४००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : ३००-३५०, कोबी : ५०-१००, वांगी : ३५०-३५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-५५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ५५०-६००, गाजर : २००- २५० वालवर : ३५०-४००, बीट : १२०-१४०, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : ५००-५५०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार - १३००-१४००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१२०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे दोन लाख तर मेथीच्या ३० हजार जुड्या आवक झाली होती. 

कोथिंबीर - ३००-१२००, मेथी -६००-१०००, शेपू ६००-८००, कांदापात ८००-१०००, चाकवत -८००-१०००, करडई ३००-६००, पुदिना २००-३००, अंबाडी - ५००-८००, मुळे - १०००-१२००, राजगिरा - ४००-६००, चुका ७००-१०००, चवळई - ३००-५००, पालक ८००-१२००. 

फळबाजारात रविवारी (ता.३) लिंबाची सुमारे दोन हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ३० टन, मोसंबी ३५ टन, संत्रा २५ टन, पपई १० टेम्पो, चिक्कू २ हजार गोणी, पेरूची सुमारे ७०० क्रेट, सीताफळ १५ टन, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी ३ टेम्पो आवक झाली होती. लिंबाची मागणी वाढल्याने दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : १५०-२२०, (४ डझन) : ८० -१५०, संत्रा : (१० किलो) : १५०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-६०. कलिंगड : १०-१४ खरबूज : १८-२२ पपई : ८-१०, चिक्कू (१० किलो) १००-६००, पेरू (२० किलो): ३००-४००. 

फुलबाजार 
पितृपंधरवड्या नंतर मंदिरे उघडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत फुलांची आवक व मागणी वाढेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-४०, गुलछडी : १०-३०, ॲष्टर : जुडी ३-६, सुट्टा २०-५०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०- ८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जर्बेरा : १०-२०, कार्नेशियन : ६०- ८०, शेवंती काडी १००-१५०, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ३००-६००, ग्लडिओ (१० काड्या) : ४०-८०, जुई ४००-५०० 

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन , खाडीच्या मासळीची सुमारे ५०० किलो, नदीतील मासळीची एक हजार किलो तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे १५ टन आवक झाली होती. नवरात्रोत्सवात उपवास असल्याने मासळी खाल्ली जात नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवा पूर्वी मासळी खाण्याकडे नागरिकांचा कल असल्याने रविवारी मासळीला मागणी वाढली होती.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति किलो मटणाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. चिकनच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० रुपयांनी वाढ झाली. गावरान तसेच इंग्लिश अंड्यांना चांगली मागणी आहे. गावरान अंड्यांच्या दरात शेकड्यामागे १० तर इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे १२ रुपयांनी वाढ झाली होती. 

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १४०० मोठे -१२००-१४०० मध्यम : ७५०-९५०, लहान ५५०-६५०, भिला : ४८०-५५०, हलवा : ४५०-५००, सुरमई : ३२०-५५०, रावस : लहान ४८०-६५०, मोठा : ८५० घोळ : ४५०-७५० करली : १६०-२८०, पाला : १०००-१३००, वाम : पिवळी : २८०-५५०, करंदी ६०-१००, ओले बोंबील : १००-१६०, 

कोळंबी : लहान १६०-३६०, मोठी-४००-४८०, जंबो प्रॉन्स : ९००-१००० किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १२००-१४००, मोरी : २००-२८०, खेकडे : २४०-३२० चिंबोऱ्या : ४८०-५५०, मांदेली-१००-१५०, राणीमासा-१५०-२००. 

खाडीची मासळी : सौंदाळे-२००-२४०, खापी-१६०-२००, नगली : ३२०-४००, तांबोशी : ४००-४८०, पालू- २००-२४०, बांगडा : लहान-१६०-१८०, बांगडा मोठा- २२०-२४०, शेवटे १६०-२००. तिसऱ्या: २४०, खुबे : १२०, लेपा-१२०-१४०, शेवटे-१६०-२८०, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, खुबे-१२०. 

नदीतील मासळी 
रहू-१२०-१६०, कतला-१२०-१६००, मरळ-३२०-४००, शिवडा-२००, खवली-२००-२४०, आम्ळी-१६०-२००, खेकडे-२००, वाम-४८० 

मटण- बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८०, कलेजी-७२० 
चिकन २३०, लेगपीस-२८०, जिवंत कोंबडी-१६०, बोनलेस-३६० 

अंडी 
गावरान शेकडा ९१०, डझन १२०, प्रति नगास १० 
इंग्लिश शेकडा ४७२ डझन ६६, प्रति नगास ५.५० 

News Item ID: 
820-news_story-1633269166-awsecm-353
Mobile Device Headline: 
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर 
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi The arrival of leafy vegetables in Pune is stable
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, हॉटेल, रेस्टॉरंट, गवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, कांदा, बळी, Bali, भुईमूग, Groundnut, नारळ, कोथिंबिर, फळबाजार, Fruit Market, डाळ, डाळिंब, पपई, papaya, सीताफळ, Custard Apple, फुलबाजार, Flower Market, व्यापार, झेंडू, गुलाब, Rose, मटण, मासळी, समुद्र, नवरात्र, उपवास, Fast, चिकन, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The arrival of leafy vegetables in Pune is stable
Meta Description: 
The arrival of leafy vegetables in Pune is stable गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे १०० ट्रक आवक झाली होती.

0 comments:

Post a Comment