मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात कापसाची (Cotton) 2200 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 8300 तर कमाल 9855 रुपयांचा दर मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 9720 रुपयांचा होता. शेजारी परभणी बाजारात आज कापसाची आज फक्त 360 क्विंटल आवक झाली. आवक (Arrival) मालाला 8400 रुपयांचा किमान भाव मिळाला असून कमाल भाव 9815 रुपयांचा राहिला. तसेच सर्वसाधारण भाव 9780 रुपये होता.
विदर्भ कापूस बाजारभाव - आज पुलगाव बाजारात कापसाची 1950 क्विंटल आवक झाली असून आवक मालाला किमान 9000 तर कमाल 10225 रुपयांचा दर मिळालाय. सर्वसाधारण दर 9800 रुपये होता. त्याचबरोबर हिंगणघाट बाजारात 1600 क्विंटल कापसाची आवक झाली. या मालाला 8500 रुपयांचा किमान भाव मिळाला असून कमाल भाव 9985 चा राहिलाय. तसेच सर्वसाधारण भाव 9210 रुपये होता. तिकडे अमरावती बाजारात फक्त 110 क्विंटल कापसाची आवक झाली. या मालाला किमान 9200 तर कमाल 9850 रुपये भाव मिळालाय. सर्वसाधारण भावपातळी 9525 रुपयांची होती.
मराठवाडा सोयाबीन बाजारभाव - परभणी जिल्ह्याच्या ताडकळस बाजारात आज सोयाबीनची (Soybean) 120 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 6150 रुपये तर कमाल 6300 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6200 रुपयांवर होता. तसेच शेजारी जिंतूर बाजारात आवक मालाला किमान 5500 तर कमाल 6200 रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर 6075 रुपयांचा होता. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारात सोयाबीनला किमान 5830 रुपये तर कमाल 6179 रुपयांचा दर होता. या मालाला सर्वसाधारण 6100 रुपये भाव मिळाला.
व्हिडीओ पाहा -
विदर्भ सोयाबीन बाजारभाव - सोयाबीनचे आजचे विदर्भातल्या महत्त्वाच्या बाजार समित्यांमधले दर पाहूयात. कारंजा बाजार समितीत आज सोयाबीनची 4500 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला किमान 5725 रुपये तर कमाल 6175 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5905 हजार रुपयांवर होता. तर शेजारी अमरावती बाजार समितीत 6095 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून किमान भाव 5750 रुपये होता. तर कमाल भाव 7250 रुपयांचा राहिला. या मालाला सर्वसाधारण 6500 रुपयांचा भाव मिळाला असून तिकडे यवतमाळ बाजारात आवक मालाला किमान 3950 तर कमाल 6200 रुपयांचा दर मिळाला. तसंच सर्वसाधारण दर 5075 रुपयांचा होता. तसेच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आजही 6,432 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 6,565 रुपयांचा दर मिळाल्याचे NCDEX च्या वेबसाईटवरून कळते.

0 comments:
Post a Comment